INS-accredited
+91 98306 29298
1,258 For Sale classified ads published in Sakal, 2011–2026.
1,258 published ads · 2011–2026. Showing the 24 most recent.
"बांधकामासह जागा विक्रीसाठी " गट क्रमांक (Gat No.) : १२०६/१/ब/१२०६/२/१२०७/२ सुमित्रा नगर, वेळापूर येथे बांधकामासह जागा विक्रीसाठी असून तात्काळ राहण्यासाठी किंवा व्यावसायिक उपयोगासाठी योग्य. जवळपास सर्व सोयी उपलब्ध. रस्ता, पाणी, वीज सुविधा. पूर्ण पत्ता: सुमित्रा नगर, वेळापूर, तालुका – माळशिरस, जिल्हा – सोलापूर, पिन कोड – ४१३११३ फक्त इच्छुक खरीदारानी संपर्क : ९८९०३८३४०४, ९८९००७१२४८, ९७३०७६२४०७.
येरवडा जवळ १ BHK (९७५ चौ. फूट) आणि २ BHK (१०७२ चौ. फूट) बिल्ट-अप फ्लॅट्स विक्रीसाठी उपलब्ध. या ठिकाणापासून विमानतळ, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन हे सर्व समान अंतरावर (१० मिनिटांच्या अंतरावर) आहेत. लिफ्टची सुविधा उपलब्ध आहे. चौकशीसाठी ८४८४८२६७३१ या क्रमांकावर संपर्क साधा. Brokers Excused.
गोराई, बोरीवली (प.) 25 चौ.मी. RCC डबल रूम विकणे आहे. किंमत ₹125 लाख. संपर्क: शरद साटम ()
FOR SALE LAND AT MULSHI (DAM VIEW) 2 ACRES FREEHOLD AGRICULTURAL, AT WARAK VILLAGE
1 बीएचके पूर्व मुखी तिसरा मजला लिफ्टसह किचेन ट्रॉली पीओपी सेमिफर्निश, चैतन्य हाईट्स वानखेडेनगर होटल ताज समोर छ संभाजीनगर संपर्क
1) प्लॉट विकणेह आहे- मरगाई नगर, बीके कंग्राळी, बेळगाव. क्षेत्र: 27-6 x 26--10 (667 चौ. फूट) 2) दुकान विकणे आहे( डबल हाइट) - राधाकृष्ण मंदिराजवळ गोकुळवाडी साखळी- गोवा. क्षेत्र- 400 चौ. फूट.(40 चौ. मीटर) संपर्क- पंकज अमरुजकर, डिचोली - गोवा. /.
सुखसागरनगर कात्रज गुंठेवारी बांधकाम 1350 स्के फु,पार्किंग प्लस दोन मजले,1बीएचके दोन फ्लॅट, दोन सिंगल रुम,मोठे कुटुंब, होस्टेल साठी योग्य,विकणे
पुणे, कॅम्प,अरोरा टॉवर्स 5 वा मजला लिफ्ट हवेशीर 647 स्क्वे.फू. फर्निश्ड ऑफिस विकणे / भाडयाने देणे.95 लाख/ 2 लाख -48 K कॉन्टॅक्ट /
2bhk flat Havre city 2nd FL 950 area in Thane with resort facility 90 lack immediate sale
दहिवडी मधे मोक्याच्या ठिकाणी बाजार पटांगणाला लागुन भव्य इमारत विकणे आहे. हॉस्पिटल, बँक, हॉटेल, दुकान, घरासाठी योग्य. दोन मजली भव्य इमारत. ५००० चौरस फुट, १७x१७ मीटर क्षेत्र. संपर्क
जमीन विकणे आहे मौजे - बोरिआईंडी, ता- दौंड,पुणे क्षेत्र १७० आर (४.२५ एकर) लागून रस्ता ४१०फूट रुंद,पी एम आर डी हद्दीत,निवासी क्षेत्रात, उरळी कांचन जवळ, पुरंदर विमानतळापासून १० कि. मी अंतरावर संपर्क :
Commercial Property 6000 sqft for immediate sale at Chinchwad Metro station, Pune, 4.5 cr, Suitable for offices, Educational institutes, classes.
जमीन विकणे आहे मौजे - बोरिआईंडी, ता- दौंड,पुणे क्षेत्र १७० आर (४.२५ एकर) लागून रस्ता ४१०फूट रुंद,पी एम आर डी हद्दीत,निवासी क्षेत्रात, उरळी कांचन जवळ, पुरंदर विमानतळापासून १० कि. मी अंतरावर संपर्क :
विकणे आहे खरे हौ सोसायटी धामणी रोड येथे रो हाऊस ९०० चौ फूट. संपर्क मालक ९८५०३५८२३३. एजन्ट क्षमस्व.
आलिशान लेकव्ह्यू ५ बीएचके बंगला, बागा आणि साउंडप्रूफ स्टुडिओसह, पुणे, भुगाव येथील गेटेड सोसायटीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. संपर्क:
Amenity Plot at Prime location Hinjewadi and Chilkhli Pradhakaran Pune, open for outright or BTS (size 15R-25R). For Commercial, Hospital, Education, Sports, Assisted Living. Cont:
River Touch, Agriculture Land. ८.५ एकर, शिरसगाव काटा, न्हावरे, शिरूर. 25 लाख प्रति एकर. संपर्क नीलेश.
Commercial PLOT for sale 1200sqft, New Narsala road. 6500/-sqft, No broker allowed
निशांत पार्क रेस्टॉरंटच्या मागे बीड बीड बाय पासजवळ २ बीएचके अर्ध-सुसज्ज फ्लॅट विक्रीसाठी संपर्क
At BLUE GRASS RESIDENCE (2), Kalyani Nagar, 3.5 BHK, 1327 sq ft, River, Amenity, Stud farm facing, two parkings, Vastu Compliant, Ready to move, M:
Prime location shop for sale.Area 500 Sq ft Himalaya Enclave Opp LAD metro station Shivaji Nagar Nagpur
पारिजात नगर मध्ये प्राईम लोकेशन,रेडी पझेशनचा प्रशस्त 2BHK फ्लॅट 827sq ft,लिफ्ट आणि कार पार्किंग विक्रीस उपलब्ध एजंट क्षमस्व संपर्क
BKC INSIGNIA. Large 5 BHK, 6 Balcony, 6 Bathrooms, 2 Covered Car Parks.1706 sqft carpet. Fully furnished, available for sale by owner.
Plot For Sale: NMRDA RL approved East facing corner plot 2030 sq.ft, near Sancheti Public School, Near Singapore City, Beltarodi, Nagpur. Bank finance available. Fully developed gated Layout. Contact owner: Manoj Ramteke
Showing the 24 most recent of 1,258. Pick a year above to read the rest.
Use the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Property adUse the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Property adPick your edition to see the exact Sakal property rate. The wording above is yours to reuse — copy any ad, edit the names and dates, and publish it in the next edition.