INS-accredited
+91 98306 29298
All 1,790 Property classifieds in the Sakal archive, 2011–2026 — read them, then compose your own.
1,790 published ads · 2011–2026. Showing the 24 most recent.
उत्तम प्रतीचे १५०० चौ. फू. फार्महाऊस सर्व सोयीने युक्त ११ गुंठ्यांत, निर निमगाव बावड्याजवळ ता. इंदापूर जि. पुणे येथे मेन रोडवर उपलब्ध. संपर्क ९१३०२८४२९६.
2500 Sq. Foot जागा विकणे आहे मार्केट, कॉलेज, बस स्टॅन्ड, दवाखाने 10 मिनटाच्या अंतरावर. पत्ता :- काकडे बिल्डिंगच्या जवळ, तपनेश्वर गल्ली, ता. जामखेड, जि. अहमदनगर. कॉन्टॅक्ट नंबर :
सोरेगाव विजापूर हायवे रोडटच ९००० चौ फु. चे 2 खुले प्लॉट व्यवसाय/हॉटेल/हॉस्पिटल/शाळा/गोडाऊन/मंगल कार्यालय इ.साठी भाड्याने देणे आहे.मो ९४२०४९२३९९/९०२८८७४९६८
हडपसर MIDC परिसरात इंडस्ट्रियल डार्क रूमसाठी दीर्घकालीन भाडेतत्त्वावर किमान 10x10 फूट 1 रूम आवश्यक. खोलीमध्ये नियमित पाण्याची सोय आवश्यक. संपर्क : श्री. महेश –
हॅपी कॉलनी, कोथरूड येते तळमजल्यावर नुकतीच रंगरंगोटी केलेली, १ BHK फ्लॅट (५६५ चौ.फूट कार्पेट एरिया) भाड्याने देणे आहे, फक्त कुटुंबांनाच. भाडे-२५,००० डिपॉझिट-५०,०००. मालक -.
N.A PLOTS. देवरुख ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी येथे ३.२० गुंठे व अधिकचे प्लॉट्स. मोजकेच प्लॉट्स उपलब्ध अधिक माहिती साठी संपर्क
सोलापूर - रेसिडेंशीयल प्लाॅट विकणे आहे. अक्षत पाल्म्स रोड, संत. थॉमस स्कूलजवळ 2650 स्के. फुट.;रस्ता, वीज, पाणी, अमेनिटी सहित. फक्त इच्छुक खरीदारानी संपर्क : ९१५८५०९९८७
HOTEL DINNING RESTRAUNT FOR RENT BASIS OR FRANCHISE, READY SETUP, IN GADHINGLAJ,MH ON PRIME LOCATION GOA HIGHWAY.
Kolte Patil Life Republic Township 3BHK 1110 carpet, Eighteenth floor, Resale 1.18 cr. WhatsApp message only. Agents please excuse
"बांधकामासह जागा विक्रीसाठी " गट क्रमांक (Gat No.) : १२०६/१/ब/१२०६/२/१२०७/२ सुमित्रा नगर, वेळापूर येथे बांधकामासह जागा विक्रीसाठी असून तात्काळ राहण्यासाठी किंवा व्यावसायिक उपयोगासाठी योग्य. जवळपास सर्व सोयी उपलब्ध. रस्ता, पाणी, वीज सुविधा. पूर्ण पत्ता: सुमित्रा नगर, वेळापूर, तालुका – माळशिरस, जिल्हा – सोलापूर, पिन कोड – ४१३११३ फक्त इच्छुक खरीदारानी संपर्क : ९८९०३८३४०४, ९८९००७१२४८, ९७३०७६२४०७.
येरवडा जवळ १ BHK (९७५ चौ. फूट) आणि २ BHK (१०७२ चौ. फूट) बिल्ट-अप फ्लॅट्स विक्रीसाठी उपलब्ध. या ठिकाणापासून विमानतळ, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन हे सर्व समान अंतरावर (१० मिनिटांच्या अंतरावर) आहेत. लिफ्टची सुविधा उपलब्ध आहे. चौकशीसाठी ८४८४८२६७३१ या क्रमांकावर संपर्क साधा. Brokers Excused.
गोराई, बोरीवली (प.) 25 चौ.मी. RCC डबल रूम विकणे आहे. किंमत ₹125 लाख. संपर्क: शरद साटम ()
बंगलो प्लॉट विकत घेणे, २००० ते ३००० sqft, नव सह्याद्री, पटवर्धन बाग, राहुल पार्क, लॉ कॉलेज रोड,सेनापती बापट रोड. फ़ोन- ९८२३७४५०६०
भाड्यानी देणे. 2BHK प्रभात रोड 850 sqft, semi furnished, कार पार्किंग, लिफ्ट नाही, तिसरा मजला. रु. ४५०००/रु. १५००००. 3.5BHK रामबाग कॉलनी, 1174 sqft, लिफ्ट, पार्किंग, Kitchen Trolleys, 2 covered parking, रु. ५५०००/रु. १५००००. SRM Associates
FOR SALE LAND AT MULSHI (DAM VIEW) 2 ACRES FREEHOLD AGRICULTURAL, AT WARAK VILLAGE
प्राईम कमर्शियल स्पेस भाड्याने/लीजने – 8000 चौ.फुट, 5 मजली इमारत, रोड-फ्रंट लोकेशन-सुमन हाईत.मोतीवाला कॉलेज जवळ. शोरूम, हॉटेल, ऑफिस, कोचिंग क्लासेससाठी उत्तम. संपर्क:,.
1 बीएचके पूर्व मुखी तिसरा मजला लिफ्टसह किचेन ट्रॉली पीओपी सेमिफर्निश, चैतन्य हाईट्स वानखेडेनगर होटल ताज समोर छ संभाजीनगर संपर्क
1) प्लॉट विकणेह आहे- मरगाई नगर, बीके कंग्राळी, बेळगाव. क्षेत्र: 27-6 x 26--10 (667 चौ. फूट) 2) दुकान विकणे आहे( डबल हाइट) - राधाकृष्ण मंदिराजवळ गोकुळवाडी साखळी- गोवा. क्षेत्र- 400 चौ. फूट.(40 चौ. मीटर) संपर्क- पंकज अमरुजकर, डिचोली - गोवा. /.
सुखसागरनगर कात्रज गुंठेवारी बांधकाम 1350 स्के फु,पार्किंग प्लस दोन मजले,1बीएचके दोन फ्लॅट, दोन सिंगल रुम,मोठे कुटुंब, होस्टेल साठी योग्य,विकणे
पुणे, कॅम्प,अरोरा टॉवर्स 5 वा मजला लिफ्ट हवेशीर 647 स्क्वे.फू. फर्निश्ड ऑफिस विकणे / भाडयाने देणे.95 लाख/ 2 लाख -48 K कॉन्टॅक्ट /
2BHK 950 CAEPET, 2ND FL, THANE HAVRWE CITY WITH RESORT FACILITY, IMMEDIATE SALE, RS 90 LACKS, NO BROKERS
2bhk flat Havre city 2nd FL 950 area in Thane with resort facility 90 lack immediate sale
दहिवडी मधे मोक्याच्या ठिकाणी बाजार पटांगणाला लागुन भव्य इमारत विकणे आहे. हॉस्पिटल, बँक, हॉटेल, दुकान, घरासाठी योग्य. दोन मजली भव्य इमारत. ५००० चौरस फुट, १७x१७ मीटर क्षेत्र. संपर्क
2 BHK unfurnished flat 2floor at Laxminagar with geyser 2 steel cupboards fans. Near Neeri colony independent house.
Showing the 24 most recent of 1,790. Pick a year above to read the rest.
Use the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Property adUse the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Property adPick your edition to see the exact Sakal property rate. The wording above is yours to reuse — copy any ad, edit the names and dates, and publish it in the next edition.